Yashwant Kshirsagar
श्रावण हा महिना धर्मासोबतच आरोग्याशीही निगडित आहे.
श्रावण सुरु होताच काही लोक दाढी करत नाही, चला तर मग यामागे नेमके काय लॉजिक आहे?
श्रावणामध्ये हवेमध्ये गारव्याचे तसेच आर्द्रतेचे प्रमाण जास्त वाढते
अशावेळी दाढी करताना त्वचा कापली गेली तर जखम लवकर बरी होत नाही.
तसेच या वातावरणात त्वचेचे आजार होण्याचा धोकाही वाढतो.
पावसाळ्यात त्वचा खूप संवेदनशील होते. अशात वारंवार दाढी केल्याने त्वचेवर रॅशेज, जळन आणि फोड येण्याची समस्या निर्माण होते.
पावसाळ्यात दाढी आपल्या चेहऱ्यावरील त्वचेसाठी सुरक्षा कवच म्हणून काम करते.
सारखे-सारखे दाढी केल्याने त्वचेच्या वरचा स्तर कापला जातो त्यामुळे श्रावण दाढी न करणे हे चांगले मानले जाते.
श्रावणात दाढी न केल्याने त्वचेला रिपेयर होण्यास वेळ मिळतो.
ही माहिती सामान्य जनजागृतीसाठी आहे. कोणताही उपचार सुरु करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला जरूर घ्या.