Yashwant Kshirsagar
लवंग केवळ अन्नाची चव वाढवण्यासाठीच नव्हे तर तुमच्या आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे.
Clove Health Benefits
esakal
लवंगेमध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात—आणि हे सर्व घटक शरीरासाठी अत्यंत गुणकारी ठरतात.
Clove Health Benefits
esakal
पण तुम्हाला हे माहित आहे का, की तोंडात लवंग ठेवून झोपण्याचे काही विशिष्ट फायदे आहेत?
Clove Health Benefits
esakal
तोंडात लवंग ठेवून झोपल्याने नेमके कोणते फायदे होतात, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Clove Health Benefits
esakal
रात्री झोपण्यापूर्वी तोंडात एक किंवा दोन लवंगा ठेवल्यास दातदुखी आणि हिरड्यांच्या सूजेपासून आराम मिळतो.
Clove Health Benefits
esakal
तोंडात असलेल्या हानिकारक जिवाणूंचा नाश करून, लवंग तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासही मदत करते.
Clove Health Benefits
esakal
सर्दी किंवा खोकला झाला असताना कफ बाहेर काढण्यास लवंग मदत करते, तसेच घशाची जळजळ किंवा खवखव शांत करण्यासही ती गुणकारी ठरते.
Clove Health Benefits
esakal
हा लेख इंटरनेटवरील माहितीच्या आधारे लिहिला आहे. सकाळ याची पुष्टी करत नाही. कोणतीही कृती करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
Clove Health Benefits
esakal
Dark Chocolate for Brain Power
esakal