Yashwant Kshirsagar
सकाळी रिकाम्यापोटी बाभळीची पाने खाल्ल्याने शरीरास अनेक फायदे मिळतात. चला तर मग कोणी या पानांचे सेवन करावे हे जाणून घेऊया.
सकाळी रिकाम्यापोटी बाभळीची पाने खाल्ल्याने पचनक्रिया उत्तम होण्यास मदत होते.
बाभळीची पाने रिकाम्यापोटी चावल्याने दात आणि हिरड्यांची समस्या दूर होऊ शकते.
बाभळीच्या पानांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे हाडे आणि गुडघे मजबूत होतात.
बाभळीमध्ये अॅंटीऑक्सिडेंट्सचे गुण असतात जे शरारीतील इम्युनिटी मजबूत करतात.
बाभळीच्या पानांमध्ये अँटीसेप्टिक आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे जखमा बरे करण्यास आणि संसर्ग रोखण्यास मदत करतात.
बाभळीच्या पानांचा काढा खोकला, सर्दी आणि घसा खवखवणे यासारख्या श्वसनाच्या समस्यांमध्ये आराम देऊ शकतो.
वरील लेख इंटरनेटवरील सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणतीही कृती अंमलात आणण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.