उन्हाळ्यातील अमृत फळ! ताडगोळे खाल्ल्याने किडनीसह 'या' 6 समस्या होतात दूर

Aarti Badade

उन्हाळ्यातील निसर्गाचे वरदान

उन्हाळ्याच्या कडक उकाड्यात ताडगोळे (Ice Apple) खाणे शरीरासाठी अत्यंत गुणकारी आणि फायदेशीर मानले जाते.

Health benefits of eating tadgola in summer

|

Sakal

शरीराला नैसर्गिकरित्या हायड्रेट ठेवते

ताडगोळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असल्याने ते उन्हाळ्यात डिहायड्रेशन रोखते आणि शरीराचा थकवा झटक्यात दूर करते.

Health benefits of eating tadgola in summer

|

Sakal

उष्माघाताच्या धोक्यापासून सर्वोत्तम बचाव

या फळाची प्रवृत्ती अत्यंत थंड असल्यामुळे हे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवून उन्हाळ्यातील उष्माघाताचा (Heat Stroke) धोका टाळते.

Health benefits of eating tadgola in summer

|

Sakal

ॲसिडिटी आणि पोटाच्या समस्यांवर गुणकारी

पचायला अतिशय हलके असलेले ताडगोळे खाल्ल्याने ॲसिडिटी, छातीतील जळजळ आणि बद्धकोष्ठता यांसारखे पोटाचे विकार दूर होतात.

Health benefits of eating tadgola in summer

|

Sakal

उन्हाळ्यातील त्वचेच्या पुरळांपासून आराम

उन्हाळ्यात कडक घाम आणि उष्णतेमुळे त्वचेवर येणारे लाल रॅशेस किंवा घामोळ्यांची समस्या कमी करण्यासाठी ताडगोळा खाणे फायदेशीर ठरते.

Health benefits of eating tadgola in summer

|

Sakal

रोगप्रतिकारशक्ती वाढवून संसर्गापासून रक्षण

यातील व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात, ज्यामुळे उन्हाळ्यातील उलट्या, जुलाब आणि बॅक्टेरियल संसर्ग टळतो.

Health benefits of eating tadgola in summer

|

Sakal

मधुमेह आणि किडनीसाठी उत्तम

अनेक पोषक घटकांनी समृद्ध असलेला ताडगोळा रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास आणि किडनीचे आरोग्य जपण्यासही मदत करतो.

Health benefits of eating tadgola in summer

|

Sakal

रोज एक कप कॉफी पिल्याने काय होते?

Health benefits of drinking coffee daily

|

Sakal

येथे क्लिक करा