जास्त हसल्यावर शरीरात नेमके काय बदल होतात?

Varsha Balhe

शरीरात

जास्त हसल्यावर शरीरात काय होतं? हसणं हे फक्त आनंदाचं लक्षण नाही, तर ते शरीरासाठी नैसर्गिक औषधासारखं काम करतं.

What Happens in Your Brain When You Laugh

|

esakal

हॅपी हार्मोन्स

मेंदूत वाढतात 'हॅपी हार्मोन्स' हसल्यामुळे एंडॉर्फिन, डोपामाइन आणि सेरोटोनिन वाढतात, ज्यामुळे मूड चांगला राहतो.

What Happens in Your Brain When You Laugh

|

esakal

तणाव

तणाव होतो कमी हसल्यामुळे कोर्टिसोल हा स्ट्रेस हार्मोन कमी होतो आणि मन शांत राहतं.

What Happens in Your Brain When You Laugh

|

esakal

हृदय

हृदयासाठीही फायदेशीर रक्ताभिसरण सुधारतं आणि रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

What Happens in Your Brain When You Laugh

|

esakal

ऑक्सिजन

शरीराला मिळतो अधिक ऑक्सिजन जोरात हसताना फुफ्फुसांना आणि मेंदूला जास्त ऑक्सिजन मिळतो.

What Happens in Your Brain When You Laugh

|

esakal

रोगप्रतिकारक शक्ती

रोगप्रतिकारक शक्ती वाढते हसल्यामुळे शरीराची आजारांशी लढण्याची क्षमता मजबूत होते.

What Happens in Your Brain When You Laugh

|

esakal

बर्न

कॅलरीजही बर्न होतात दररोज 10-15 मिनिटे मनसोक्त हसल्याने सुमारे 40 कॅलरीज बर्न होऊ शकतात.

What Happens in Your Brain When You Laugh

|

esakal

रिलॅक्स

हसल्यावर शरीर 45 मिनिटे रिलॅक्स राहतं! म्हणूनच डॉक्टरही म्हणतात, मनमोकळं हसा आणि निरोगी रहा.

What Happens in Your Brain When You Laugh

|

esakal

Cokeच्या झाकणाला का असतात २१ खाचे? दडलंय सुपर इंजिनियरिंग

Why do coke bottle caps have exactly that many ridges

|

sakal

येथे क्लिक करा