Cokeच्या झाकणाला का असतात २१ खाचे? दडलंय सुपर इंजिनियरिंग

Anushka Tapshalkar

Cokeच्या बाटलीचं झाकण

तुम्ही बऱ्याचदा काचेच्या बाटलीत Coke पीत असाल, तेव्हा कधी त्याचं झाकण तुम्ही पाहिलंय का? त्याच्यावर ठराविक खाचा असतात. या छोट्याशा डिझाइनमागे दडलंय 100 वर्षांहून अधिक काळाचं अभियांत्रिकी विज्ञान!

Why do coke bottle caps have exactly that many ridges

|

sakal

छोट्या खाचांमागचं मोठं रहस्य

पुढच्या वेळी कोकची काचेची बाटली उघडाल, तेव्हा तिच्या झाकणाकडे बारकाईने नजर टाका. त्यावर असलेल्या 21 खाचा (रिजेस) या केवळ योगायोगाने नसून त्यांच्या मागे एक विशिष्ट वैज्ञानिक कारण दडलेले आहे.

Why do coke bottle caps have exactly that many ridges

|

sakal

सुरुवात झाली 24 खाचांपासून

इ.स. 1892 मध्ये अभियंता विल्यम पेंटर यांनी 'क्राउन कॉर्क'चा शोध लावला. सुरुवातीच्या झाकणामध्ये एकूण 24 खाचा असत.

Why do coke bottle caps have exactly that many ridges

|

sakal

उत्पादनात निर्माण झाल्या अडचणी

बाटलीबंद शीतपेयांचा वापर वाढल्यानंतर उत्पादन यंत्रांमध्ये अडचणी निर्माण झाल्या. 24 खाचांचे झाकण बसवताना बाटल्यांचे कडे खराब होत होते.

Why do coke bottle caps have exactly that many ridges

|

sakal

अनेक प्रयोग, पण यश नाही

अभियंत्यांनी २२ आणि २३ खाचांचे डिझाइनही आजमावून पाहिले, परंतु त्यातून अपेक्षित संतुलन साधता आले नाही.

Why do coke bottle caps have exactly that many ridges

|

sakal

21 हा ठरला परफेक्ट आकडा

अनेक प्रयोगांनंतर 21 खाचा हा सर्वात योग्य पर्याय असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे झाकण घट्ट बसते आणि बाटली उघडणेही अधिक सुलभ होते.

Why do coke bottle caps have exactly that many ridges

|

sakal

कार्बन डायऑक्साइडचा दाब सांभाळण्याची किमया

कोकसारख्या कार्बोनेटेड पेयांमध्ये कार्बन डायऑक्साइडचा दाब असतो. 21 खाचा हा दाब समान रीतीने पसरवून गळती होऊ न देण्याचे काम करतात.

Why do coke bottle caps have exactly that many ridges

|

sakal

बाटली सहज उघडण्याचं रहस्य

या खाचांमुळे बाटली उघडणाऱ्या साधनाला मजबूत पकड मिळते, ज्यामुळे झाकण सुरक्षितपणे आणि सहज उघडता येते.

Why do coke bottle caps have exactly that many ridges

|

sakal

आजही जगभर 21 खाचांचंच राज्य

आज जगभरातील बहुतांश काचेच्या शीतपेयांच्या बाटल्यांवर 21 खाचांचे क्राउन कॅप वापरले जातात. छोटा तपशील वाटला तरी त्यामागे आहे दशकांभराचे संशोधन आणि स्मार्ट इंजिनिअरिंग!

Why do coke bottle caps have exactly that many ridges

|

sakal

GK: शर्टच्या मागे छोटासा लूप कशासाठी असतो माहितीये? प्रेमाच्या प्रतीकाशी जोडलाय संबंध

Locker Loop Purpose and Benefits

|

sakal

आणखी वाचा