दररोज महिनाभर कारल्याचा ज्यूस प्यायल्यास शरीरात काय बदल होतात?

Yashwant Kshirsagar

कडवट चव

अनेक प्रकारच्या ज्यूसची चव कडू असते, तरीही त्यांचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. कारल्याचा ज्यूस नक्कीच खूप कडू असतो, परंतु आरोग्यासाठी तो एखाद्या रामबाण उपायासारखा ठरू शकतो.

Bitter Gourd Juice Benefits

|

esakal

कारले ज्यूस

दररोज केवळ एक कप कारल्याचा ज्यूस प्यायल्याने तुम्हाला विविध आजारांपासून आराम मिळू शकतो.

Bitter Gourd Juice Benefits

|

esakal

पोषक घटक

कारल्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, लोह (iron), मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.

Bitter Gourd Juice Benefits

|

esakal

आजारांपासून संरक्षण

हे सर्व घटक शरीराचे अनेक आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. या ज्यूसचे प्रमुख फायदे जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.

Bitter Gourd Juice Benefits

|

esakal

मधुमेह

विशेष म्हणजे ज्यांना शूगरची समस्या आहे, अशांनी कारल्याचा ज्यूस पिल्याने मोठी मदत होते. मात्र, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक व्हायला नकोच.

Bitter Gourd Juice Benefits

|

esakal

किडनीसाठी

कारल्याचा रस मूत्रपिंड स्वच्छ करण्यास मदत करतो. शरीरातील अशुद्धता आणि विषारी पदार्थ काढून टाकण्याची क्षमता सुधारण्यास मदत होते.

Bitter Gourd Juice Benefits

|

esakal

घटक

कारल्यात पोषक तत्वांचा भरपूर प्रमाणात समावेश असतो. यामुळे त्याचा समावेश करणे गरजेचे आहे.

Bitter Gourd Juice Benefits

|

esakal

सेवन कसे करावे ?

दररोज शक्यतो उपाशी पोटी कारल्याचा ज्यूसचे सेवन करावे. चार ते पाच घोट जरी तुम्ही कारल्याच्या ज्यूसचे सेवन केले तरीही ते फायदेशीर ठरते.

Bitter Gourd Juice Benefits

|

esakal

पाणी पिणे बंद केले तर काय होईल ? माणूस पाण्याशिवाय किती दिवस जगू शकतो जाणून घ्या

Benefits of Drinking Water

|

esakal

येथे क्लिक करा