Aarti Badade
कापूर औषधी गुणधर्मांनी समृद्ध असून योग्य पद्धतीने वापरल्यास अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात.
Health Benefits of Camphor
Sakal
खोबरेल किंवा मोहरीच्या तेलात कापूर मिसळून मालिश केल्यास स्नायू आणि सांधेदुखी कमी होण्यास मदत होते.
Health Benefits of Camphor
Sakal
गरम पाण्यात कापूर टाकून वाफ घेतल्याने नाक मोकळे होण्यास आणि कफ कमी होण्यास मदत मिळू शकते.
Health Benefits of Camphor
Sakal
कापुरातील अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म त्वचेवरील खाज, पुरळ आणि किरकोळ संसर्ग कमी करण्यास मदत करतात.
Health Benefits of Camphor
Sakal
खोबरेल तेलात कापूर मिसळून टाळूला मसाज केल्यास कोंडा आणि टाळूवरील खाज कमी होण्यास मदत होते.
Health Benefits of Camphor
Sakal
कापुराचा सुगंध मन शांत ठेवण्यास मदत करतो, त्यामुळे तणाव कमी होऊन चांगली झोप लागू शकते.
Health Benefits of Camphor
Sakal
कापूर नेहमी तेलात मिसळूनच वापरा. थेट त्वचेवर लावणे किंवा खाणे टाळा. कोणतीही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Health Benefits of Camphor
Sakal
Body Numbness
Sakal