Aarti Badade
शरीराचा एखादा भाग सुन्न होणे म्हणजे त्या भागातील संवेदना कमी होणे किंवा मुंग्या येणे.
Numbness
Sakal
एकाच स्थितीत जास्त वेळ बसणे, झोपणे किंवा नसांवर दाब आल्यामुळे हात-पाय सुन्न होऊ शकतात.
Numbness
Sakal
व्हिटॅमिन B12 कमी असल्यास मज्जातंतूंचे कार्य बिघडून सुन्नपणा जाणवू शकतो.
Numbness
Sakal
दीर्घकाळ रक्तातील साखर वाढलेली राहिल्यास नसांवर परिणाम होऊन हात-पाय बधिर होऊ शकतात.
शरीरात रक्तप्रवाह मंदावल्यास हात, पाय किंवा बोटांमध्ये सुन्नपणा जाणवू शकतो.
Body Numbness
Sakal
वारंवार सुन्नपणा, अशक्तपणा किंवा वेदना जाणवत असल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या.
Body Numbness
Sakal
अचानक चेहरा, हात किंवा पाय सुन्न होणे, बोलण्यात अडचण किंवा चक्कर येणे ही स्ट्रोकची लक्षणे असू शकतात. अशावेळी तातडीने रुग्णालयात जा.
Body Numbness
Sakal
Foods That Naturally Support Liver Health
sakal