Yashwant Kshirsagar
वेलची हा मसाल्यातील महत्त्वाचा पदार्थ आहे. भाज्यांची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी वेलचीचा वापर केला जातो.
Health Benefits of Cardamom
esakal
वेलचीमध्ये फायटोकेमिकल्स, अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि कॅल्शियमसारखे अनेक खनिजे असतात.
Health Benefits of Cardamom
esakal
पण रिकाम्या पोटी वेलची खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
Health Benefits of Cardamom
esakal
रिकाम्या पोटी वेलची खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते.
Health Benefits of Cardamom
esakal
वेलचीमधील फायबर आणि टॅनिन पचन सुधारतात.
Health Benefits of Cardamom
esakal
वेलची खाणे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.
Health Benefits of Cardamom
esakal
वेलचीमधील जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला उजळवतात आणि डाग कमी करतात.
Health Benefits of Cardamom
esakal
झोपण्यापूर्वी वेलची खाल्ल्याने मानसिक ताण कमी होण्यास आणि चांगली झोप येण्यास मदत होते.
Health Benefits of Cardamom
esakal
Top 10 kindest Countries in the World
esakal