Aarti Badade
तुपात दालचिनी मिसळून खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि गॅस किंवा अपचनाचा त्रास कमी होतो.
Cinnamon and Ghee benefits
Sakal
हे मिश्रण शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करून हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत करते.
Cinnamon and Ghee benefits
Sakal
दालचिनी इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवते, ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना रक्तातील साखर नियंत्रित ठेवता येते.
Cinnamon and Ghee benefits
Sakal
दालचिनीमधील दाहक-विरोधी गुणधर्म शरीरातील अंतर्गत सूज आणि सांधेदुखी कमी करण्यास प्रभावी ठरतात.
Cinnamon and Ghee benefits
Sakal
हे मिश्रण शरीराचे चयापचय वेगवान करते, ज्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना गती मिळते.
Cinnamon and Ghee benefits
Sakal
तुपातील पोषण आणि दालचिनीचे औषधी गुणधर्म एकत्र मिळून शरीराची आजारांशी लढण्याची शक्ती वाढवतात.
Cinnamon and Ghee benefits
sakal
श्वसनाच्या समस्या किंवा वारंवार होणाऱ्या खोकल्यामध्ये हे मिश्रण नैसर्गिक औषध म्हणून काम करते.
Cinnamon and Ghee benefits
Sakal
Vaat Dosha Symptoms
Sakal