सकाळ डिजिटल टीम
भीमसेन कापूर खाल्यास आरोग्यस कोणते फायदे मिळतात जाणून घ्या.
Bhimseni Camphor Benefits
sakal
चिमूटभर भीमसेनी कापूर अन्नात किंवा कोमट पाण्यातून घेतल्यास पाचक रसांचे स्रवण वाढते. यामुळे गॅस, अपचन आणि पोट फुगण्याच्या समस्यांपासून त्वरित आराम मिळण्यास मदत होते.
Bhimseni Camphor Benefits
sakal
भीमसेनी कापूर नैसर्गिक कफनाशक आहे. कोमट पाण्यातून किंवा मधासोबत त्याचे सेवन केल्याने छातीतील साचलेला कफ बाहेर पडतो आणि बंद नाक उघडण्यास मदत होते.
Bhimseni Camphor Benefits
sakal
दाढ किंवा दात दुखत असल्यास भीमसेनी कापराचा एक छोटा तुकडा त्या जागी दाबून धरल्यास वेदना कमी होतात आणि तोंडातील बॅक्टेरिया नष्ट होतात.
Bhimseni Camphor Benefits
sakal
हा कापूर नैसर्गिक जंतुनाशक आहे. विड्याच्या पानात किंवा इलायचीसोबत थोडा भीमसेनी कापूर चघळल्याने तोंडाची दुर्गंधी कायमची दूर होते.
Bhimseni Camphor Benefits
sakal
घसा दुखी किंवा संसर्ग (Infection) असल्यास कोमट पाण्यात भीमसेनी कापूर टाकून गुळण्या केल्यास घशाला त्वरित थंडावा मिळतो.
Bhimseni Camphor Benefits
sakal
या कापराचा सुगंध मनाला शांत करतो. भीमसेनी कापूर पाण्यात मिसळून घेतल्यास किंवा त्याचा सुगंध घेतल्यास मानसिक तणाव आणि अँझायटी (Anxiety) कमी होण्यास मदत होते.
Bhimseni Camphor Benefits
sakal
ज्यांना निद्रानाशाचा (Insomnia) त्रास आहे, त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी भीमसेनी कापूर दुधात किंवा पाण्यात मिसळून घेतल्यास मेंदू शांत होऊन गाढ झोप लागते.
Bhimseni Camphor Benefits
sakal
हा कापूर शरीरातील विषारी घटक (Toxins) बाहेर काढण्यास मदत करतो, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
Bhimseni Camphor Benefits
sakal
side effects of drinking alcohol on an empty stomach
Sakal