दूधात फक्त 1 चमचा मध मिसळा; शरीराला मिळतील 'हे' जबरदस्त फायदे

Apurva Kulkarni

दूध आणि मध

दूध आणि मध असं कॉम्बिनेशन आहे, ज्याचे शरीराला अनेक फायदे आहेत. दूधात एक चमचा मध टाकून पिल्यास शरीराला कोणते फायदे होतात जाणून घेऊया...

Honey and milk before bedtime benefits


|

esakal

अॅसिडिटी कमी होते

दूध आणि मध एकत्र पिल्यानं शरीरातील अॅसिडिटी आणि गॅस सारख्या समस्या कमी होतात.

Milk With Honey

|

esakal

शरीर सुदृढ राहतं

दूधात कॅल्शियम असतं तर मध शरीराला मजबूत बनवतं. त्यामुळे दूध आणि मध पिल्यास शरीर सुदृढ राहतं.

Immunity Booster

|

esakal

झोप लागते

दूधात मध मिसळून पिल्यास चांगली झोप लागते. तसंच तणाव सुद्धा कमी होतो.

Better Sleep

|

esakal

रोगप्रतिकारशक्ती वाढते

दूध आणि मध एकत्र पिल्यास शरीरात इम्यूनिटी वाढते.

Energy Booster,

|

esakal

चमकदार त्वचा होते

तुम्हाला जर चमकदार त्वचा हवी असेल तर नियमितपणे दूध आणि मध एकत्र पिणं फायदेशीर ठरेल.

Honey milk benefits for glowing skin


|

esakal

एनर्जी वाढते

दूध आणि मधाचं कॉम्बिनशन शरीराला कार्बोहाइड्रेट आणि प्रोटीन देतं. त्यामुळे दिवसभर तुमची एनर्जिटीक राहतात.

Health Tips,

|

esakal

सर्दी-खोकल बरा होतो

जर तुम्हाला खोकला-सर्दी असेल तर दूधात मध मिसळून पिल्यात लगेच फायदा होतो.

Natural Remedy,

|

esakal

आयुर्वेदानुसार पावसाळ्यात दही खावं का? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ

Eat Curd During the Monsoon

|

Sakal

हे ही पहा...