Aarti Badade
या ऋतूमध्ये दही खाण्याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. जाणून घ्या तज्ज्ञ आणि आयुर्वेद काय सांगतात.
Eat Curd During the Monsoon
sakal
आयुर्वेदानुसार पावसाळ्यात दही खाल्ल्याने काही व्यक्तींमध्ये कफ आणि पित्त वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे दही मर्यादित प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो.
Eat Curd During the Monsoon
Sakal
पावसाळ्यात पचनक्रिया तुलनेने मंदावते. त्यामुळे जास्त प्रमाणात दही खाल्ल्यास ते पचायला जड जाऊ शकते.
Eat Curd During the Monsoon
Sakal
दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास, पचनसंस्था निरोगी ठेवण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.
Eat Curd During the Monsoon
Sakal
फ्रीजमधील थंड दह्याऐवजी ताजं आणि रूम टेम्परेचरवरचं दही खाणं अधिक योग्य मानलं जातं.
Eat Curd During the Monsoon
Sakal
तज्ज्ञांच्या मते, रात्रीच्या वेळी दही खाण्याऐवजी दिवसाच्या वेळेत त्याचे सेवन करणं अधिक फायदेशीर ठरू शकतं.
Eat Curd During the Monsoon
Sakal
सर्दी, खोकला, घसा दुखणे किंवा सांधेदुखीचा त्रास असल्यास दही मर्यादित प्रमाणात खावे किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Eat Curd During the Monsoon
Sakal
प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. त्यामुळे आहारात मोठे बदल करण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे नेहमीच योग्य ठरते.
Eat Curd During the Monsoon
Sakal
Sleepy After Meals
Sakal