उन्हाळाउन्हाळ्यात तापमान वाढल्यास उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. .उष्माघातउष्माघातामध्ये कोणती लक्षणे दिसतात हे जाणून घेऊया..त्वचा कोरडी होणे.दिवसभर थकवा जाणवणे.भरपुर घाम येणे.चक्कर येणे.ओठ कोरड होणे.पोटात दुखणे.हृदयाचे ठोके वाढणे.उन्हाळ्याची चाहूल, जनावरांची या ४ पद्धतीने घ्या काळजी.आणखी वाचा