Apurva Kulkarni
उन्हाळ्यात पचनाच्या समस्या जाणवतात. तेव्हा शेवगा तुमचं पोट नीट आणि साफ ठेवण्यासाठी मदत करतं.
Health Benefits of Eating Drumsticks
esakal
शेवग्याच्या शेंगा या शरीरातील वाईट घटक काढण्यास मदत करतात. त्यामुळे शरीर फ्रेश राहतं.
Health Benefits of Eating Drumsticks
esakal
उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढते आणि ऊर्जा कमी होतो. त्यामुळे शेवग्याच्या शेंगा शरीराला थंडावा देण्याचं काम करतात.
Health Benefits of Eating Drumsticks
esakal
ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे त्या लोकांसाठी शेवगा महत्त्वाचा आहे. शेवग्यामुळे भूक कमी लागते.
Health Benefits of Eating Drumsticks
esakal
उन्हाळ्यात उष्णता जास्त जावते तेव्हा शेवगा रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. तसंच शरीर आजारापासून दूर ठेवतो.
Health Benefits of Eating Drumsticks
esakal
शेवग्यांच्या शेंगामध्ये A B C असतं तसंच लोह, कॅल्शियम, पोटॅशियम हे सुद्धा जास्त असतं त्यामुळे त्याचा तुमच्या शरिराला फायदा होतो.
Health Benefits of Eating Drumsticks
esakal
शुगर असलेल्या रुग्णासाठी शेवगा फायदेशीर ठरतो, तो शरीरातील साखरेची पातळी स्थिर ठेवतो.
Health Benefits of Eating Drumsticks
esakal
Fresh Egg Test
sakal