अंडं ताजं आहे की खराब झालेल? ओळखा काही सेकंदात 'या' घरगुती ट्रिक्सने!

Aarti Badade

अंड्याचा ताजेपणा तपासणे का महत्त्वाचे?

खराब किंवा सडलेली अंडी खाल्ल्याने फूड पॉयझनिंगसारखे गंभीर त्रास होऊ शकतात, म्हणून ती खाण्यापूर्वी तपासणे गरजेचे आहे.

Fresh Egg Test

|

Sakal

वॉटर फ्लोट टेस्ट (पाण्याची चाचणी)

जर अंडं वाटीतल्या पाण्यावर तरंगू लागलं, तर समजावं की ते खराब झालं आहे.

Fresh Egg Test

|

Sakal

स्लाफोडून वास घेऊन खात्री करा

खराब अंड्यातून फोडल्याबरोबर लगेच सल्फरसारखा किंवा सडलेल्या पदार्थासारखा तीव्र दुर्गंध येतो.

Fresh Egg Test

|

Sakal

अंड्याच्या कवचाचा पोत तपासा

ताज्या अंड्याचं कवच हाताला खडबडीत वाटतं, तर जुन्या अंड्याचं कवच गुळगुळीत किंवा चमकदार दिसू लागतं.

Fresh Egg Test

|

Sakal

बलक आणि पांढऱ्या भागाचे निरीक्षण

खराब अंडं फोडल्यावर त्याचा पांढरा भाग पाण्यासारखा पातळ असतो आणि बलकही लगेच पसरतो.

Fresh Egg Test

|

Sakal

हलवून आवाज तपासून पहा

जुन्या किंवा खराब अंड्यातील द्रव्य सैल झाल्यामुळे ते कानाजवळ हलवल्यानंतर आतून पाणी हलल्यासारखा आवाज येतो.

Fresh Egg Test

|

Sakal

एक्सपायरी डेट आणि शिजवल्यानंतरचा वास

नेहमी अंड्यांच्या ट्रेवरील एक्सपायरी डेट तपासा आणि शिजवल्यावर ओंगळवाणा वास येत असल्यास असे अंडे खाणे टाळा.

Fresh Egg Test

|

Sakal

शरीर सांगतंय पाणी कमी पिताय! ‘हे’ संकेत ओळखा अन् सावध व्हा

Signs of dehydration in summer

|

Sakal

येथे क्लिक करा