Yashwant Kshirsagar
शेवग्याचा शेंगेंमध्ये प्रोटीन, व्हिटामिन आणि मिनरल्सचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते.
शेवगा वजन कमी करण्यास देखील मदत करतो, तसेच शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल देखील कमी करतो.
शेवग्याच्या शेंगेच व्हिटॅमिन सी चे प्रमाण जास्त आहेत, ज्यामुळे इम्युनिटी मजबूत होते.
शेवग्याच्या शेंगाची भाजी नियमित खाल्ल्याने बॅक्टेरिया संबंधित आजारांशी लढण्यास मदत होते.
शेवग्यातील अॅंटीऑक्सिडेंट हृदय स्वस्थ ठेवण्यास मदत करते, त्यामुळे कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.
शेवग्याच्या सेवनाने शरीरातील सूज कमी करण्यास मदत होते. हृदयाचे आरोग्यही सुधारते.
शेवग्यामुळे प्रोटिनची कमतरता दूर होते, शाकाहारी लोकांसाठी शेवगा खूप फायदेशीर आहे.
कॅंसरची जोखीम कमी करण्यासाठी शेवग्याच्या शेंगा खूप उपयोगी आहेत. कारण यात अॅंटीऑक्सीडेंट असतात.
मधुमेहींसाठी हा एक चांगला पर्याय आहे. शेवगा सेवनाने साखर नियंत्रणात राहते.