पुजा बोनकिले
आज प्रत्येक घरात गणपती बाप्पांचे जल्लोषात आणि आनंदात आगमन झाले आहे.
बाप्पाला मोदक, लाल फुल, दुर्वा प्रिय आहे.
पण तुम्हाला दुर्वाचे आरोग्यदायी फायदे माहिती आहे का?नसेल तर पुढील फायदे वाचा.
दुर्वांचा रस प्यायल्यास ऊर्जा मिळते. तसेच निद्रानाशाची समस्या कमी होते.
दुर्वामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. तसेच हृदय निरोगी राहते.
दुर्वा नैसर्गिकरित्या रक्त शुद्ध करते.
खाज येणे, रॅश येणे यासरख्या समस्या दूर राहतात.
दात आणि तोंडाचे आरोग्य निरोगी राहते
पित्ताचा त्रास कमी होतो.