'केळी अन् तूप' एकत्र 'या' वेळी खा! मिळतील अनेक फायदे

Aarti Badade

केळी आणि तूप एक उत्तम मिश्रण

केळी आणि शुद्ध तूप यांचे एकत्र सेवन करणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आणि ऊर्जा देणारे मानले जाते.

ghee and banana eating time

|

Sakal

पहिली योग्य वेळ - सकाळच्या नाश्त्यात

दिवसभर शरीरात भरपूर ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी सकाळी नाश्त्यात हे मिश्रण खाणे उत्तम ठरते.

ghee and banana eating time

|

Sakal

दुसरी योग्य वेळ - दुपारच्या जेवणापूर्वी

दुपारच्या जेवणाआधी अर्धा तास हे मिश्रण खाल्ल्यास अतिरिक्त भूक नियंत्रणात राहते, ज्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

ghee and banana eating time

|

Sakal

तिसरी योग्य वेळ - व्यायामानंतर (Post-Workout)

जिम किंवा व्यायामानंतर शरीराला झटपट आणि नैसर्गिक ऊर्जा मिळवून देण्यासाठी केळी आणि तूप खाणे अतिशय फायदेशीर मानले जाते.

ghee and banana eating time

|

Sakal

बद्धकोष्ठतेचा त्रास होतो दूर

तुपातील नैसर्गिक स्निग्धता आणि केळ्यामध्ये असणारे फायबर एकत्र आल्यामुळे पचनसंस्था सुरळीत होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कायमचा दूर होतो.

ghee and banana eating time

|

Sakal

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

या दोन्ही घटकांमधील आवश्यक पोषक तत्त्वांमुळे शरीराला अंतर्गत पोषण मिळते, ज्यामुळे त्वचा अधिक तजेलदार आणि निरोगी राहते.

ghee and banana eating time

|

Sakal

तज्ज्ञांची टीप - 'या' वेळी खाणे टाळा

रात्री झोपण्यापूर्वी किंवा तुम्हाला कफ आणि सर्दीचा त्रास असल्यास केळी आणि तूप यांचे एकत्र सेवन करणे पूर्णपणे टाळावे.

ghee and banana eating time

|

Sakal

हॉटेलसारखी चमचमीत 'शाही मटर पनीर' बनवा घरीच! नोट करा 'ही' झटपट रेसीपी

Shahi Matar Paneer Recipe

|

Sakal

येथे क्लिक करा