पुजा बोनकिले
नारळ पाण्यात चिया सिड्स मिसळून खाल्यास अनेक फायदे मिळतात.
यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशिअमसारखे घटक असतात.
या पदार्थांचे सोबत सेवन केल्याने अनेक आरोग्यदायी समस्या कमी होतात.
नारळ पाण्यात चिया सिड्स मिसळून प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
हाडांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी नारळ पाण्यात चिया सिड्स टाकावे.
नारळ पाण्यात चिया सिड्स मिसळून खाल्ल्यास पचन सुरळित होते.
नारळ पाण्यात चिया सिड्स टाकून प्यायल्याने त्वचेच्या समस्या दूर होतात.
शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी नारळ पाण्यात चिया सिड्स टाकून प्यावे.