पुजा बोनकिले
लहान मुलांना नेहमी कृतज्ञता व्यक्त करण्यास शिकवा.
मुलांना चिंतन करायला शिकवावे
लहान मुलांना निसर्गाची काळजी आणि आदर करायला शिकवा
इतरांप्रती दयाळूपणा आणि सहानूभूती दाखवण्याची सवय लावा.
लहान मुलांना कृती विचार आणि भावना यावर विचार करण्यात वेळ घालवण्यासाठी मार्गगर्शन करा.
गरजूंना मदत करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या.
आध्यात्मिक ग्रंथ वाचायला लावावे. यामुळे आयुष्यभर आराम आणि मार्गदर्शन देतात.
लहान मुलांना आध्यात्मिक सवयी शिकवाव्या
आध्यात्मिक सवयी दयाळूपणा, सहामुभूती आणि आदर यांसारखी मूलभूत मूल्ये स्खापित करतात.