दररोज लवंग खा अन् 7 समस्यांपासून व्हा दूर

सकाळ वृत्तसेवा

मुखशुद्धी

मुखशुद्धीसाठी नियमित लवंग खाल्यास तोंडाला येणारी दुर्गंधी दूर होते. 

clove | Sakal

पचन

शरीराची पचनप्रक्रियाही मजबूत होते. 

clove | Sakal

समस्या

सर्दी-खोकल्याची समस्याही दूर होते.

clove | Sakal

आराम

बद्धकोष्ठता, अ‍ॅसिडिटी, अपचन आणि पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. 

clove | Sakal

रोगप्रतिकारकशक्ती

रिकाम्या पोटी लवंग खाल्ल्यास शरीराची रोगप्रतिकारकशक्तीही वाढते. 

clove | Sakal

आजार

लवंगमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडेंट्सचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे आजारांशी लढा देण्यास शारीरिक क्षमता वाढते.  

दातांचे दुखणे

लवंगीमुळे दातांचे दुखणेही कमी होते. कारण यामध्ये युजेनॉल नावाचे वेदना कमी करणाऱ्या घटकाचा समावेश आहे. 

clove | Sakal

बदलत्या हवामानात लहान मुलांचा असा असावा आहार

health | sakal
येथे क्लिक करा