सकाळ डिजिटल टीम
हवामानात वारंवार होणाऱ्या बदलाने विषाणूजन्य संसर्ग वाढतो.
लहान मुल वारंवार आजारी पडण्याची शक्यता वाढते.
बाळाच्या आहारामध्ये विविध जीवनसत्त्वाचा समावेश असलेले पदार्थ असावेत
३ फॅटी ॲसिड, बदाम, काजू , संत्री, लिंबू,स्ट्रॉबेरी द्यावे.
मुलांना खोकला, ताप, फ्लू आणि संसर्ग यांसारख्या संसर्गापासून बचाव करण्यास हा आहार फायदेशीर ठरतो.
या वातावरणात मुलांना थंड पदार्थ खायला देऊ नयेत.
योग्य पोषण आहार हा त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो.