विवाहित पुरुषांनी दिवसातून २ वेळा लवंग का खावी? 'हे' आहेत जबरदस्त फायदे

Apurva Kulkarni

लवंग

लवंग ही शरीरासाठी फायदेशीर असते. अनेक वेळा सर्दी-खोकल्यासाठी लवंग फायदेशीर ठरते. पंरतु लवंग खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

EATING CLOVES

|

esakal

रोगप्रतिकारशक्ती वाढते

जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत २ लवंगा खाल्ल्या तर रोगप्रतिकारशक्ती वाढते.

IMMUNITY BOOSTER

|

esakal

चेहऱ्यावरील डाग कमी होतात

लवंग हे चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी आणि ग्लो आणण्यासाठी उपयुक्त आहे. लवंग पावडर किंवा बेसन आणि मध मिसळून लावल्यास डाग कमी होतात.

NATURAL REMEDIES

|

esakal

सांधेदुखीपासून आराम

लवंगाचे तेल सांधेदुखीसाठी फायदेसीर आहे. ते तुमच्या वेदना कमी करतं. तसंच हाडे मजबूत करण्यास मदत करतं.

CLOVE OIL BENEFITS

|

esakal

विवाहित पुरुषांसाठी फायदेशीर

लवंग हे विवाहित पुरुषांसाठी फायदेशीर ठरतं. शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी देखील मदत करतं.

MEN'S HEALTH

|

esakal

तोंडातून दुर्गंध येत नाही

तुम्ही जर दिवसातून २ वेळा लवंग खाणं सुरु केलं. तर तोंडाची दुर्गंधी येण्याची समस्या दूर होईल.

CLOVE USES

|

esakal

दात आणि कान दुखण्यावर उपाय

तुमचे जर दात किंवा कान दुखत असतील तर लवंग हा त्यावर रामबाण उपाय आहे. लवंगाच्या तेल कानासाठी फायदेशीर ठरतं.

CLOVE NUTRITION

|

esakal

दूधात फक्त 1 चमचा मध मिसळा; शरीराला मिळतील 'हे' जबरदस्त फायदे

Benefits of drinking milk with honey

|

esakal

हे ही पहा...