Anushka Tapshalkar
काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने शरीर हायड्रेट राहते.
Hydrates Body
sakal
सालीतील अँटिऑक्सिडंट्स त्वचेला नैसर्गिक चमक देतात आणि त्वचा निरोगी ठेवतात.
Healthy and Glowing skin
sakal
काकडीच्या सालीमध्ये भरपूर फायबर असते, जे पचन सुरळीत ठेवण्यास मदत करते.sa
Rich in Fibre
sakal
व्हिटॅमिन्समुळे इम्युनिटी वाढते आणि डोळ्यांच्या आरोग्यासही फायदा होतो.
Health Benefits of Eating Cucumber Peel
sakal
कॅलरी कमी आणि फायबर जास्त असल्याने काकडीची साल वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते.
Helps Lose Weight
sakal
काकडीच्या सालीतील पोषक घटक रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात
Heart Health
sakal
साल खाल्ल्याने आतड्यांची हालचाल योग्य राहते आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते.
Improves Digestion
sakal