Curry Leaves : रोज न चुकता कढीपत्त्याचे ९ पाने खा, २१ दिवसांनी दिसेल फरक

Sandeep Shirguppe

कढीपत्ता खाण्याचे फायदे

कढीपत्ता खाण्याचे अनेक फायदे आहेत. नियमीत ८ ते १० पाने खाल्ल्यास आरोग्याच्या समस्या दूर होतील.

Curry Leaves

|

esakal

पचन सुधारते

कढीपत्त्यामध्ये कार्मिनेटिव्ह गुणधर्म असतात, ज्यामुळे पोट फुगणे कमी होते आणि पचनक्रिया सुधारते.

Curry Leaves

|

esakal

मधुमेह नियंत्रण

कढीपत्ता रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतो आणि इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारतो.

Curry Leaves

|

esakal

कोलेस्ट्रॉल कमी होते

हे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते.

Curry Leaves

|

esakal

रोगप्रतिकारशक्ती वाढते

त्यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते.

Curry Leaves

|

esakal

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

व्हिटॅमिन ए मुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते आणि त्वचा व केसांच्या समस्या कमी होतात.

Curry Leaves

|

esakal

अशक्तपणा दूर होतो

कढीपत्त्यामध्ये लोह असल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत होते.

Curry Leaves

|

esakal

यकृताचे कार्य सुधारते

कढीपत्ता यकृतासाठी फायदेशीर असून त्याचे कार्य सुधारण्यास मदत करतो.

Curry Leaves

|

esakal

हृदयाचे आरोग्य सुधारते

कढीपत्ता ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी करून हृदयाच्या आरोग्यासाठी चांगला असतो.

Curry Leaves

|

esakal

आणखी पाहा...