Puja Bonkile
आवळा आणि मध दोन्ही पदार्थांमध्ये पोषक घटक असतात.
तुम्हाला चमकदार त्वचा हवी असेल तर आवळा आणि मध खाऊ शकता.
शरीरातील घाण कमी करण्यासाठी हे दोन पदार्थ फायदेशीर असतात.
पिंपल्स कमी करायचे असेल तर आवळा आणि मध खाऊ शकता.
आवळा आणि मध खाल्याने शरीर हायड्रेट राहते.
सुरकुत्या कमी करण्यासाठी आहारात मध आणि आवळ्याचा समावेश करावा.
रक्ताभिसण सुरळित ठेवण्यासाठी आवळा आणि मधाचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
जळजळ कमी करण्यासाठी मध आणि आवळा फायदेशीर ठरतो.