पुजा बोनकिले
एप्रिल, मे महिन्यात उन्हाच्या तीव्र झळा जाणवतात.
आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की काही लोकांना उष्णतेच्या लाटेच्या दुष्परिणामांचा धोका जास्त असू शकतो.
उन्हाच्या लाटांचा त्रास कोणला जास्त होऊ शकतो, हे जाणून घेऊया.
जे लोक जास्त वेळ उन्हात राहतात किंवा कमी पाणी पितात.
वृद्ध लोक, अर्भकं किंवा गर्भवती महिलांमध्ये उष्णतेच्या लाटेची लक्षणे अधिक तीव्र होण्याचा धोका दिसून आला आहे.