उन्हाळ्यात गुळ का खावा?

पुजा बोनकिले

गुळ हिवाळ्यासह उन्हाळ्यात खाणे देखील फायदेशीर असते.

Sakal

उन्हाळ्यात गुळ खाणे फायदेशीर असते.

Sakal

साखरेपेक्षा गुळ आरोग्यदायी असते.

Sakal

यामुळे सरबत, पन्हं, दही यासारख्या पदार्थांमध्ये गुळाचा वापर केला जातो.

Sakal

उन्हाळ्यात गुळ आणि पाण्याचे सेवन केल्याने उष्माघाताचा धोका कमी होतो.

Sakal

उन्हाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गुळाचे सेवन करावे.

Sakal

गुळ खाल्ल्याने गॅसची समस्या कमी होते.

Sakal

गुळ खाल्लाने रक्त शुद्ध होते. यामुळे त्वचा चमकदार बनते.

Sakal

उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी तुम्ही गुळाचे सेवन करू शकता.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal