Aarti Badade
भेंडी केवळ चवदार भाजी नसून ती रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉल आणि वजनावर नियंत्रण ठेवून शरीराला अंतर्बाह्य निरोगी राखण्यास मदत करते.
Health Benefits of Eating Lady Finger Bhindi
Sakal
भेंडीतील विशेष पोषक घटक शरीरात साखरेचे शोषण कमी करतात आणि इन्सुलिनचे प्रमाण सुधारून मधुमेहावर (Diabetes) उत्तम नियंत्रण ठेवतात.
Health Benefits of Eating Lady Finger Bhindi
Sakal
भेंडीमध्ये मुबलक फायबर आणि 'म्युसिलेज' (चिकट घटक) असल्याने पचनक्रिया सुरळीत चालते आणि जुनाट बद्धकोष्ठता व गॅसची समस्या दूर होते.
Health Benefits of Eating Lady Finger Bhindi
Sakal
या भाजीमधील विरघळणारे फायबर रक्तातील घातक बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयविकाराचा (Heart Attack) धोका टळतो.
Health Benefits of Eating Lady Finger Bhindi
Sakal
भेंडीमध्ये कॅलरीज अत्यंत कमी आणि फायबर जास्त असते, ज्यामुळे बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते आणि अतिरिक्त भूक न लागल्याने वजन घटते.
Health Benefits of Eating Lady Finger Bhindi
sakal
भेंडीमध्ये व्हिटॅमिन-सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे त्वचेवरील वृद्धत्वाच्या सुरकुत्या कमी करून त्वचेला नैसर्गिक तेज देतात.
Health Benefits of Eating Lady Finger Bhindi
Sakal
भेंडीमध्ये 'फोलेट' (व्हिटॅमिन बी-९) चे प्रमाण उत्कृष्ट असते, जे गरोदरपणात गर्भातील बाळाच्या मेंदूच्या आणि मज्जासंस्थेच्या निरोगी विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे.
Health Benefits of Eating Lady Finger Bhindi
Sakal
Health Benefits of Dark Chocolate
Sakal