पुजा बोनकिले
पंतप्रधान मोदी त्रिनिदादच्या दौऱ्यावर आहेत
तेथे त्यांना सोहरीच्या पानावर जेवण वाढलं गेलं.
मोदींनी सोशल मिडियावर याचा फोटो शेअर केला आहे.
भारतातही सोहरीच्या पानावर जेणाची पद्धती आहे.
दक्षिण भारतात अनेक ठिकाणी सोहरीच्या पानावर जेवणाची पद्धत आहे.
या पानांवर जेवणाचे कोणते फायदे मिळतात हे जाणून घेऊया
सोहरी पानावर जेवल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
सोहरी पानावर जेवल्याने पचन सुलभ होते.