पुजा बोनकिले
वेळेवर जेवणाची सवय असेल तर अनेक आरोग्यदायी फायदे होतात.
रोज एकाच वेळी जेवण केल्याने तणाव कमी होतो.
तुम्ही जर रोज वेळेवर जेवण करत असाल तर शरीराला ऊर्जा मिळते.
वेळेवर रोज जेवण केल्याने आरोग्य निरोगी राहते.
शरीराची पचनसंस्था सुरळित ठेवायची असेल तर ठरलेल्या वेळी जेवण केले पाहिजे.
तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर नेहमी एकाच वेळी जेवले पाहिजे.
कायम एकाच वेळी जेवल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहते.
नेहमी एकाच वेळी जेवल्याने जीवनात शिस्त लागते.