Yashwant Kshirsagar
डेंग्यू झाल्यानंतर शरीरातील प्लेटलेट्स खूप कमी होतात.
प्लेटलेट्स वाढविण्यासाठी पपईच्या पानांचा वापर केला जातो.
पपईच्या पानात फायबर जास्त असते यामुळे पचन चांगले होते.
पपईतील पानांत असणारे अॅंटी-ऑक्सीडेंट्समुळे अनेक आजारांचा सामना करण्यास मदत होते.
पपईच्या पानांमध्ये अॅंटी, इंफ्लेमेटरी गुण आढळतात जे सूज कमी करण्यास मदत करतात.
पपईच्या पानांमुळे मलेरियाची काही लक्षणे कमी होऊ शकतात.
पपईची पाने धुवून त्याचा रस काढा यानंतर त्याचे सेवन करा.
हा लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. सकाळ याची पुष्टी करत नाही. कोणतीही कृती अंमलात आणण्याआधी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.