Puja Bonkile
मनुका आणि तूप खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
या दोन्ही पदार्थांमध्ये मुबलक प्रमाणात पोषक घटक असतात.
मनुका तूपात भाजून खाल्याने रक्तदाब नियंत्रणात राहते.
हाडांचे आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर मनुका तूपात भाजून खावे.
मनुका तूपात भाजून खाल्याने गळ्यात खवखव होते.
हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी मनुका तूपात भाजून खावे.
सांधेदुखी दूर करण्यासाठी मनुका तूपात भाजून खावे
मनुका तूपात भाजून खाल्यास पोटासंबंधित समस्या दूर होतात.