पुजा बोनकिले
मेडिटेशन करणे आरोग्यदायी असते.
तसेच मेडिटेशन मन शांत राहते.
नियमितपणे मेडिटेशन केल्याने तणाव कमी होतो.
मेडिटेशन केल्याने मन शांत राहते आणि वर्तमानावर लक्ष ठेऊ शकतो.
नियमितपणे सराव केल्यास मन सक्रिय राहते
ध्यान ही निरोगी मनाची गुरूकिल्ली
मेडिटेशन केल्याने समस्यावर उपाय शोधता येतात.
मेडिटेशन सकाळी करणे योग्य मानले जाते.