Sandeep Shirguppe
रोजच्या आहारात असलेला कच्चा लसूण खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
Eating Garlic
esakal
रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने पचनसंस्था मजबूत होते, वजन कमी होण्यास मदत होते.
Eating Garlic
esakal
चयापचय वाढतो आणि हृदयाच्या आरोग्यासह अनेक आजारांपासून संरक्षण होते.
Eating Garlic
esakal
लसूण खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि रक्तदाब नियंत्रित करते.
Eating Garlic
esakal
रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने पाचक एंजाइम सक्रिय होतात, ज्यामुळे अन्नाचे पचन चांगले होते.
Eating Garlic
esakal
लसूण शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते आणि यकृत स्वच्छ ठेवते.
Eating Garlic
esakal
मधुमेहाच्या रुग्णांसाठी लसूण फायदेशीर मानले जाते.
Eating Garlic
esakal
लसणामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
Eating Garlic
esakal