Kawasaki Ninja 300 : फक्त 3.17 लाखांत घ्या सुपर बाइकचा अनुभव! फीचर्स पाहून तुम्हीही व्हाल फॅन्स!

सकाळ डिजिटल टीम

Kawasaki Ninja 300

कावासाकीच्या बाइक्स त्यांच्या दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखल्या जातात.

Kawasaki Ninja 300

|

esakal

युवकांमध्ये लोकप्रिय

भारतीय बाजारात उपलब्ध असलेली कावासाकी निंजा 300 ही एक उत्कृष्ट परफॉर्मन्स बाइक असून युवकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.

Kawasaki Ninja 300

|

esakal

Ninja 300 चे फीचर्स

निंजा 300 मध्ये लिक्विड-कूल्ड, 4-स्ट्रोक, पॅरेलल-ट्विन इंजिन देण्यात आलेले आहे.

Kawasaki Ninja 300

|

esakal

शक्तिशाली इंजिन

या शक्तिशाली इंजिनमधून 11,000 rpm वर 29 kW ची पावर निर्माण होते. तर 10,000 rpm वर 26.1 Nm टॉर्क (Torque) मिळतो, ज्यामुळे या बाईकचा पिकअप आणि राइडिंग अनुभव आणखीनच दमदार ठरतो.

Kawasaki Ninja 300

|

esakal

डिजिटल इग्नीशन सिस्टम

या मोटरसायकलमध्ये रिटर्न शिफ्टसह 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स, इलेक्ट्रिक स्टार्ट आणि डिजिटल इग्नीशन सिस्टम देण्यात आले आहे.

Kawasaki Ninja 300

|

esakal

आकर्षक रंग

कंपनी ही बाइक लाइम ग्रीन, कँडी लाइम ग्रीन आणि मेटॅलिक मूनडस्ट ग्रे या तीन आकर्षक रंग पर्यायांमध्ये उपलब्ध करून देते.

Kawasaki Ninja 300

|

esakal

बाईकची किंमत किती?

भारतात कावासाकी निंजा 300 ची एक्स-शोरूम किंमत सुमारे ₹3.17 लाख आहे.

Kawasaki Ninja 300

|

esakal

Karisma Kapoor : धक-धक गर्ल माधुरी दीक्षितच्या भीतीमुळे करिश्मा कपूरने नाकारला होता 'हा' चित्रपट!

Karisma Kapoor Rejected Movie

|

esakal

येथे क्लिक करा...