Sandeep Shirguppe
शेवगा (Moringa oleifera) ही एक वनस्पती आहे, ज्याची शेंग, पाने आणि फुले यांचा आहारात उपयुक्त ठरतात.
व्हिटॅमिन सी, ए, लोह, कॅल्शियम आणि प्रथिनांनी समृद्ध शेवग्याच्या शेंगा असतात.
शेवग्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रीत करण्यासाठी शेवग्याच्या शेंगा किंवा पाने खाणे उपयुक्त ठरेल.
शेवगा हृदयविकारांचा धोका कमी करण्यास आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणासाठी गुणकारी आहेत.
फायबरची मात्रा शेवग्याच्या शेंगांमध्ये असल्याने पचनक्रिया सुधारते.
शेवग्याच्या शेंगामध्ये अँटी-एजिंग गुणधर्म असल्याने त्वचेसाठी फायदेशीर ठरते.
शेवग्याच्या शेंगांमध्ये फायबर असल्याने बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत होते.