Puja Bonkile
मखाने खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
मखाना हळद आणि मीठ घालून मखाना खाणे फायदेशीर असते.
हळद आणि मीठ लावून खाल्यास हाडं मजबुत होतात.
तुम्हाला पचनक्रिया सुरळित ठेवायची असेल तर मखाना हळद आणि मीठ घालून खाऊ शकता.
मखाना खाल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
हळद आणि मीठ लावलेले मखाना खाल्याने मधुमेह नियंत्रणात राहते.
हृदयाला निरोगी ठेवायचे असेल तर मखाना खावा.
त्वचा चमकदार राहण्यासाठी मखाना फायेदशीर ठरतो .