सकाळ डिजिटल टीम
टरबूज खाताना अनेकदा आपण त्याच्या बिया फेकून देतो, पण या बियांमध्ये कमी कॅलरीज, भरपूर फायबर आणि अनेक आवश्यक पोषक तत्वे असतात.
Health Benefits of Watermelon Seeds
sakal
टरबूजच्या बिया भाजून खाल्ल्यास त्या क्रिस्पी लागतात, तसेच मिठाई, स्मूदी किंवा इतर विविध पाककृतींमध्ये त्यांचा सहज वापर करता येतो.
Health Benefits of Watermelon Seeds
sakal
टरबूजच्या अवघ्या ४ ग्रॅम बियांमधून २१ मिग्रॅ मॅग्नेशियम मिळते, ज्यामुळे शरीराची रोजची ५ टक्के मॅग्नेशियमची गरज सहज पूर्ण होते.
Health Benefits of Watermelon Seeds
sakal
या बियांमधील मॅग्नेशियम मेटाबॉलिझम सुधारण्यासोबतच स्नायू, हाडे, नर्व्हस सिस्टीम आणि हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.
Health Benefits of Watermelon Seeds
sakal
टरबूजच्या बियांमध्ये आयर्नचे प्रमाण असते, त्यामुळे नियमित सेवनाने शरीरातील रक्ताची अन् हिमोग्लोबिनची कमतरता दूर होण्यास मदत होते.
Health Benefits of Watermelon Seeds
sakal
या बियांमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स यांसारखे हेल्दी फॅट्स असतात, जे हृदयाचे आरोग्य जपतात.
Health Benefits of Watermelon Seeds
sakal
रोज एक मूठभर टरबूजच्या बिया खाल्ल्याने शरीराला आवश्यक फॅटी ॲसिड्स मिळतात, जे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यास मदत करतात.
Health Benefits of Watermelon Seeds
sakal
या बियांमध्ये मुबलक प्रमाणात झिंक आढळते, जे शरीराची इम्युनिटी मजबूत ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते.
Health Benefits of Watermelon Seeds
sakal
झिंक हे केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असून ते पचनक्रिया आणि मज्जासंस्था (नर्व्हस सिस्टीम) सुदृढ ठेवण्यास मदत करते.
Health Benefits of Watermelon Seeds
sakal
कमी कॅलरी अन् उच्च पोषणमूल्ये असलेल्या या बिया रोजच्या आहारात समाविष्ट करून तुम्ही तुमचे आरोग्य अधिक निरोगी ठेवू शकता.
Health Benefits of Watermelon Seeds
sakal
कडू दोडका रोज खाल्ला तर काय होईल?
Health Benefits of Ridge Gourd (Dodka)
sakal