काळी की हिरवी? आरोग्यासाठी काय आहे बेस्ट?

Aarti Badade

द्राक्षांचे आरोग्यदायी फायदे

द्राक्षे केवळ चवीलाच गोड नसून ती अँटीऑक्सिडंट्सनी भरपूर असतात. यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

Black grapes vs Green grapes

|

Sakal

बाजारातील मुख्य प्रकार

बाजारात प्रामुख्याने दोन प्रकारची द्राक्षे दिसतात—एक टवटवीत 'हिरवी' आणि दुसरी गडद जांभळी म्हणजेच 'काळी' द्राक्षे.

Black grapes vs Green grapes

|

Sakal

हिरव्या द्राक्षांमधील व्हिटॅमिन सी

१०० ग्रॅम हिरव्या द्राक्षांमध्ये सुमारे ४ मिलिग्रॅम व्हिटॅमिन सी असते. यात थोड्या प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि ई देखील आढळते.

Black grapes vs Green grapes

|

Sakal

काळ्या द्राक्षांमधील व्हिटॅमिन सी

काळ्या द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण खूप जास्त असते. १०० ग्रॅम काळ्या द्राक्षांमध्ये १०.९ मिलिग्रॅम व्हिटॅमिन सी असते, जे हिरव्या द्राक्षांपेक्षा दुप्पट आहे.

Black grapes vs Green grapes

|

Sakal

काळ्या द्राक्षांमधील इतर पोषक तत्वे

व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त काळ्या द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन ए, कॅल्शियम आणि शरीरासाठी आवश्यक असणारी काही महत्त्वाची खनिजे (Minerals) असतात.

Black grapes vs Green grapes

|

Sakal

हिरव्या द्राक्षांची ताकद

हिरव्या द्राक्षांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखी मिनरल्स मुबलक असतात, ज्यामुळे ती हाडांच्या आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी उत्तम मानली जातात.

Black grapes vs Green grapes

|

Sakal

कोणती द्राक्षे निवडावीत?

जर तुम्हाला व्हिटॅमिन सी जास्त हवे असेल तर काळी द्राक्षे निवडा, आणि हाडांच्या मजबुतीसाठी हिरवी द्राक्षे खाणे फायदेशीर ठरते.

Black grapes vs Green grapes

|

Sakal

दारू पिल्यावर लोक झिंगतात का? मेंदूच्या आत नक्की काय घडतं?

Alcohol impact on brain

|

Sakal

येथे क्लिक करा