Aarti Badade
दारू पिल्यावर माणूस का पडतो किंवा काहीही का बडबडतो? यामागे केवळ नशा नसून मेंदूतील रासायनिक बदल कारणीभूत असतात.
Alcohol impact on brain
Sakal
अल्कोहोल थेट मेंदूच्या संदेश देणाऱ्या पेशींमध्ये (Neurons) हस्तक्षेप करते, ज्यामुळे पेशींमधील परस्पर संवाद मंदावतो.
Alcohol impact on brain
Sakal
रक्ताद्वारे अल्कोहोल मेंदूपर्यंत पोहोचताच, व्यक्तीची स्पष्टपणे विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता क्षीण होते.
Alcohol impact on brain
Sakal
दारूमुळे 'पेरिफेरल नर्व्हस सिस्टीम'चे नुकसान होते; नसांचे जाळे कमकुवत झाल्यामुळे चालताना शरीराचा तोल सांभाळणे कठीण जाते.
Alcohol impact on brain
Sakal
अतिसेवनामुळे हात-पायांना मुंग्या येणे किंवा जळजळ होणे सुरू होते, ज्याला 'पेरिफेरल न्यूरोपॅथी' म्हणतात; यामुळे हृदयाचे ठोकेही अनियमित होऊ शकतात.
Alcohol impact on brain
Sakal
दारूमुळे शरीरातील 'एंडोक्राइन सिस्टीम'वर परिणाम होतो, ज्यामुळे थायरॉईड, कोलेस्ट्रॉल आणि तणाव सहन करण्याची शक्ती कमी होते.
Alcohol impact on brain
Sakal
संशोधनानुसार, दारूमुळे तरुणांमधील नैसर्गिक शारीरिक विकास आणि प्यूबर्टीची प्रक्रिया मंदावू शकते; म्हणून दारूपासून लांब राहणेच हिताचे आहे.
Alcohol impact on brain
Sakal
Belly fat and heart attack risk
Sakal