व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्सचा खजिना! 'या' सुपरफूडचे आरोग्यासाठी आहेत थक्क करणारे फायदे

Varsha Balhe

द्राक्षे

द्राक्षे खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते.

HEALTH BENEFITS OF GRAPES

|

esakal

हृदय

यातील रेझवेराट्रोल हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते.

HEALTH BENEFITS OF GRAPES

|

esakal

पचनक्रिया

द्राक्षांमधील फायबर पचनक्रिया सुधारून बद्धकोष्ठतेपासून आराम देते.

HEALTH BENEFITS OF GRAPES

|

esakal

डोळे

ल्युटीन आणि झेक्सॅन्थिनमुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.

HEALTH BENEFITS OF GRAPES

|

esakal

त्वचा

द्राक्षांमुळे त्वचा तजेलदार आणि तरुण दिसण्यास मदत होते.

HEALTH BENEFITS OF GRAPES

|

esakal

हायड्रेट

उन्हाळ्यात द्राक्षे खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहण्यासही मदत होते.

HEALTH BENEFITS OF GRAPES

|

esakal

थेट विमानतळाच्या रनवेवरच लोक खेळतात फुटबॉल! 'हा' अजब देश तुम्हाला माहिती आहे का?

Why Tuvalu Has No ATM Or Railway Network

|

esakal

येथे क्लिक करा