थेट विमानतळाच्या रनवेवरच लोक खेळतात फुटबॉल! 'हा' अजब देश तुम्हाला माहिती आहे का?

Varsha Balhe

देश

देश इतका वेगळा आहे की इथे ATM नाही, ट्रेन नाही… आणि विमानतळावर लोक फुटबॉल खेळतात.

Why Tuvalu Has No ATM Or Railway Network

|

esakal

तुवालू

तुवालू हा जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात लहान देश मानला जातो.

Why Tuvalu Has No ATM Or Railway Network

|

esakal

प्रशांत महासागर

हा देश प्रशांत महासागरात हवाई आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान वसलेला आहे.

Why Tuvalu Has No ATM Or Railway Network

|

esakal

व्हिसा

तुवालूमध्ये कोणत्याही देशातील लोकांना व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा मिळते.

Why Tuvalu Has No ATM Or Railway Network

|

esakal

पर्यटक

जगातील सर्वात कमी पर्यटक भेट देणाऱ्या देशांमध्ये तुवालूचा समावेश होतो.

Why Tuvalu Has No ATM Or Railway Network

|

esakal

डोमेनमुळे

इंटरनेटवरील प्रसिद्ध “.tv” डोमेनमुळे तुवालूला मोठा महसूल मिळतो.

Why Tuvalu Has No ATM Or Railway Network

|

esakal

ATM

या देशात एकही ATM किंवा रेल्वे सेवा उपलब्ध नाही.

Why Tuvalu Has No ATM Or Railway Network

|

esakal

फुटबॉल

तुवालूच्या विमानतळाच्या रनवेवर लोक फुटबॉल खेळतात.

Why Tuvalu Has No ATM Or Railway Network

|

esakal

समुद्र

समुद्राची वाढती पातळी पाहता भविष्यात हा संपूर्ण देश पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जाते.

Why Tuvalu Has No ATM Or Railway Network

|

esakal

भारतातील हे समुद्रकिनारे रात्री निळ्या प्रकाशाने चमकतात, कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

MAGICAL BLUE GLOWING BEACHES

|

esakal

येथे क्लिक करा