Saisimran Ghashi
शाकाहारी लोक पनीर, मासवडी आणि सोयाफूड खूप आवडीने खातात.
या पदार्थांना शाकाहारींचं मटन अस म्हटंल जातं.
पण तुम्हाला माहितीये काय एक अशी भाजी आहे जी शाकाहारींसाठी खूपच भारी आहे.
तुम्ही कधी करटुल्याची भाजी खाल्ली आहे काय?
कारल्यासाखी दिसणारी हीच ती भाजी, जी जेमतेम 15 दिवस उपलब्ध असते.
कटुरले किंवा करटोली अशा विविध नावांनी या रानभाजीला ओळखलं जातं.
ही भाजी पावसाळ्यात उगवते आणि आरोग्यासाठी गुणकारी मानली जाते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.