Saisimran Ghashi
शरीराला ताकत देण्यासाठी फळे खाणे फायदेशीर ठरते.
थंडीच्या दिवसांत शरीराला उबदार आणि ताजेतवाने ठेवण्यासाठी काही विशिष्ट फळे खावीत.
थंडीच्या दिवसांमध्ये सफरचंद खाणे फायद्याचे आहे.
हिवाळ्यात द्राक्षे खाल्ल्याने आरोग्याला फायदा मिळतो.
ड्रॅगन फ्रूट हे शरीराला पोषण देणारे महत्वाचे फळ आहे.
थंडीमध्ये खाणे स्ट्रॉबेरी आरोग्यासाठी चांगले मानले जाते.
थंडीच्या दिवसांत डाळिंब खाल्ले पाहिजे.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.