महिलांनी भाजलेली बडिशेप का खावी? 'हे' आहेत फायदे

Apurva Kulkarni

बडीशेप

जेवणानंतर बडीशेप खाण्याचे सवय प्रत्येकालाच असते. त्यामुळे पचनक्रिया सुधारते, गॅस, तोंडाची दुर्गंधी येत नाही.

FENNEL SEEDS BENEFITS

|

esakal

भाजलेली बडीशेप

परंतु जेवणानंतर भाजलेली बडीशेप खाणे हे आयोग्यासाठी गुणकारी मानलं जातं.

ROASTED SAUNF,

|

esakal

गॅस आणि पोटफुगी

जर तुमच्या पोटात गॅस, पोट फुगणे, अपचन यासारख्या समस्या असतील तर तुम्ही भाजलेली बडिशेप खावी.

WEIGHT LOSS FOODS

|

esakal

पित्त

तुम्हाला जर जास्त प्रमाणात पित्त होत असेल, आंबट ढेकर, छातीत जळजळ होत असेल तर भाजलेली बडीशेप फायदेशीर ठरते.

BLOATING REMEDIES

|

esakal

मासिक पाळी

महिलांना मासिक पाळीत पोटदुखीचा प्रचंड त्रास होतो, यावेळी जर बडीशेप खाल्ली तर थोडा आराम मिळू शकतो.

PERIOD PAIN RELIEF

|

esakal

वजन नियंत्रण

बडीशेप चयापचय सुधारते, त्यामुळे भूक कमी लागते आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

METABOLISM BOOSTER

|

esakal

तोंडाची दुर्गंधी

जेवणानंतर बडीशेप चघळल्यानंतर तोंडाला येणारा वास नाहीसा होतो. तसंच तोंड स्वच्छ राहतं.

ROASTED FENNEL BENEFITS

|

esakal

हार्मोन चेंजेसमुळे सतत चिडचिड होतेय, डाएटमध्ये घ्या या गोष्टी

PCOD Diet

|

esakal

हे ही पहा...