Apurva Kulkarni
PCOD ही एक हार्मोनल समस्या आहे. यामुळे महिलांना शरीरिक समस्येसह चिडचिडेपणा, निराशा अशा अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं.
HORMONAL BALANCE
esakal
त्यामुळे तुमच्या डाएटमध्ये काही गोष्टींचा सामावेश करणं गरजेचं आहे.
HORMONE HEALTH,
esakal
दालचिनी ही शरीरासाठी फायदेशीर असते. यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहते.
CINNAMON BENEFITS
esakal
स्पीयरमिंट टी तुमचे हार्मोन संतुलन वेवस्थित ठेवण्यास मदत करते.
SPEARMINT TEA
esakal
तसंच हळद तुमच्या शरीरात असलेली करक्युमिन सूज कमी करण्यास मदत करते.
TURMERIC BENEFITS
esakal
आलं हे शरीरातील पित्ताचा त्रास तसंच सूज या समस्या कमी करण्यास मदत करते.
GINGER BENEFITS
esakal
नियमित व्यायाम, पुर्ण झोप आणि शारीरिक ताण न घेण हे तुमचं PCOD लवकर बरा करण्यास मदत करु शकतं.
HORMONAL CHANGES
esakal
SOAKED BLACK RAISINS,
esakal