Healthy Tips: जमिनीवर झोपल्यास थकवा होतो दूर

सकाळ डिजिटल टीम

शांत झोप

धावपळीच्या जीवनात शांत झोप घेणे गरजेचे असते.

Sleeping On Ground | Sakal

जमिनीवर झोपणे

जर तुम्हाला चांगली आणि शांत झोप हवी असेल तर जमिनिवर झोपू शकता.

Sleep | Sakal

शरीर निरोगी

जमिनिवर झोपल्याने शरीर निरोगी राहते.

Healthy Body | Sakal

स्नायू मजबूत

स्नायू मजबूत ठेवायचे असेल तर जमिनिवर झोपणे फायदेशीर राहते.

macule | Sakal

तणाव कमी

जमिनिवर झोपल्याने तणाव कमी होतो.

Stress | Sakal

थकवा कमी होतो

तज्ज्ञांच्या मते जमिनीवर झोपल्याने रक्ताभिसरण चांगले होते आणि थकवा कमी होते.

Weakness | Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी ठेवाल लक्षात

Alphonso Mango | Sakal